हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी 2024 रोजी जयंती निमित्त क्रांती चौक राळेगाव येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष…
