यवतमाळ जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी, मुंबई मुख्यमंत्री निवास वर्षा बंगल्यावर पार पडला प्रवेश सोहळा.
यवतमाळ जिल्ह्यातील सोळा जिल्हा परिषद सदस्य,एकूण तीस पंचायत समिती सदस्य,तसेच एकूण चौसष्ठ नगर परिषद सदस्यांनी व विविध तालुक्यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ…
