ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे श्री. गजानन महाराज सेवा समिती कडून रक्तदान शिबिराचे आयोजन
ल ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे दिनांक 4 मार्च रोजी श्री. गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून श्री. गजानन महाराज सेवा समिती, ग्रामीण रुग्णालय, राळेगाव कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…
