राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून पिक विमा व इतर आर्थिक मदत द्या मनसे तालुकाध्यक्ष शंकर भाऊ वरघट यांच्या नेतृत्वात निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून पिक विमा व इतर आर्थिक मदत द्या आणि ई पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांची येणारी अडचण लक्षात घेवुन ई पिक पाहणी…
