ढानकीत अवैधरित्या गोळया मिश्रीत शिंदीचा अल्पवयीन तरुणांकडून नशे साठी वापर ,कडक अंमलबजावणीची ठाणेदार यांना निवेदनातून मागणी
ढाणकीतील नशेली शिंदी विक्री बंद करा.ठाणेदार भोस यांना निवेदनातून मागणी. ढाणकी-प्रतिनिधी प्रवीण जोशी. नैराशाच्या गर्तेत सापडलेला युवक ,गांजा,देशी,विदेशी व हातभट्टी सारख्या नशेचे सेवन करून आपले जिवन बरबाद करत आहे.आता ढाणकीत…
