गुजरी येथे पशुपक्षी व जनावरांचे मोफत तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य व पोळा सणाचे औचित्य साधून तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गुजरी येथे दिं २५ ऑगस्ट २०२२ रोज शुक्रवारला पशु पक्षी…
