कचारगड म्हणजे ओळख; ती जपण्याचे सुवर्णा वरखडेंचे आवाहन
सहसंपादक: रामभाऊ भोयर गोंड आदिवासी समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या फोरो पठार धनेगाव (कोयली कचारगड) येथे दरवर्षी होणाऱ्या पेनजत्रेदरम्यान सेवा, स्वच्छता, शिस्त व संरक्षणाची जबाबदारी निःस्वार्थपणे पार पाडणाऱ्या कचारगड सेवा दलाचे…
