जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे गंभीर जखमींना योग्य उपचार न मिळाल्याने श्रीकांत राडे संतप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव दिनांक २४/ २/ २०२६ तालुक्यात दुपारी दोन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडासह पावसाने सुरुवात केली असताना चंद्रभान पाचारे यांच्या शेतात अचानक वीज कोसळली आणि पाच जण…
