बिटरगाव बु येथे शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन; ग्रामीण नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा
(प्रतिनिधी) शेख रमजान उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी विभागीय कार्यालय उमरखेड व तहसिल कार्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवाजी महाराज महसूल…
