निवडणूक येते जाते आम्हाला सर्व दिवस सारखेच
सहसंपादक: रामभाऊ भोयर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ…
