उमरखेड महागाव मतदारांचा निर्धार किसनदा वानखेडेच होणार आमचा आमदार
प्रतिनिधी-प्रवीण जोशी विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता तापले असून उमरखेड महागाव मतदार संघात किसनराव वानखेडे यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसतो आहे. मतदार संघातील प्रत्येक गावाचा दौरा करीत किसनराव वानखेडे हे ग्रामस्थांची…
