मतदार संघात राळेगाव तालुक्याने देशमुख यांना तारले
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना 26400 मताची लीड मिळाले त्यामध्ये सर्वाधिक लीड देशमुख यांना मतदारसंघातील राळेगाव तालुक्याने दिली आहे या निवडणुकीत राळेगाव…
