अक्षरधारेतून घेतला गणराज्य दिनाचा आढावा
सहसंपादक : रामभाऊ भोयर पांढरकवडा: स्थानिक भैय्यूजी महाराज बी.एड. (महिला) कॉलेज,पांढरकवडा येथे २६ जानेवारी रोजी मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने अक्षरधारा भिंतीपत्रकाचे मोठ्या थाटामाटात विमोचन झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक…
