दहेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे शिव प्रतिष्ठान युवा मंचाच्या वतीने दि 17 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार…
