पोलिस दादांच्या निवासाला ताडपत्रीचा आधार, पोलीस दादा गेले ड्युटीवर वहिनी गळक्या घरात , शहरातील पोलिसांच्या वसाहतीची झाली वाताहत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील असलेल्या पोलीसदादांच्या वसाहतीतील गैरसोयीमुळे आता पोलीस दादाच हैराण झाले आहे. शहरातील असलेली पोलिसांची निवास ही अनेक वर्षापूर्वीची आहेत ही बहुतेक निवासस्थाने अत्यंत जीर्ण अवस्थेत…
