वडकी,राळेगाव येथे महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्याची होळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर महायुती पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त मतदाजोबा मागताना मताचा जोगवा मागताना शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती सातबारा कोरा, सोयाबीनला 6000 रुपये भाव, लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेती…
