(पदवीधर मतदारसंघ) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच च्या ऊमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा – दिलीप मॕकलवार सहकार्यवाह म.रा.शि.प.जिल्हा चंद्रपुर .
1 गोंडवानाविद्यापीठ, गडचिरोलीअधिसभा_ निवडणूक-२०२२ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील सर्व पदवीधर मतदारांना नम्र विनंती आहे की*दिनांक ०४ सप्टेंबर २०२२ ला होणाऱ्या अधिसभा (सिणेट) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच…
