खैरी सोसायटीवर रविंद्र निवल यांचे वर्चस्व कायम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शांततेच्या वातावरणात आज २५ मे रोजी पार पडलेल्या तालुक्यातील खैरी येथील सोसायटीच्या निवडणुकीत रविंद्र निवल यांच्या गटाने बहुमताने विजय संपादन केला. निवल गटाच्या १३ उमेदवारांपैकी…
