यंदाचा श्रीराम जन्मोत्सव ऐतिहासिक व भक्तीमय वातावरणात साजरा होणार – रवी बेलूरकर
कोरोना काळात सतत दोन वर्षे श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात येणारा उत्सव साध्यापनाने साजरा करण्यात येत होता, परंतु यावर्षी कोरोनाचे सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने यावर्षी ऐतिहासिक व भक्तीमय वातावरणात…
