स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी आता गावा गावात जाऊन तरुणांना, आणि, शेतकरी , शेतमजूर, यांना या लढ्यात सामील करण्यासाठी “विदर्भ कट्टा” अभियान राबविणार – मधुसूदन कोवे
विदर्भातील लोकांची दिशाभूल आणि पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे राज्य सरकार विदर्भातील लोकांचा विश्वासघात करत आहे विदर्भातील लोक प्रतिनिधी मुंग गिळून गप्प बसून आहे विदर्भाच्या मागणीसाठी एक शब्द बोलत नाही…
