अवजड वाहतूकीविरोधात ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगांव तालुक्यातील खैरी या गावातुन सुरू असलेल्या कोळसा तसेच वाळूच्या अवजड वाहतूकीविरोधात खैरी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे काही…
