डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन अर्लट मोडवर,सोमवारी संपूर्ण आरोग्य यंत्रणा खैरीत होती तळ ठोकून
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील खैरी या गावात डेंग्यू या आजाराची सातत्याने रुग्ण संख्या वाढत असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते.या वृत्ताची दखल घेत…
