ग्रामपंचायत ची रणधुमाळी,उमेदवारांची धाकधूक वाढली
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी आर्णी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला होता.कोरोनामुळे त्या निवडणूका लांबणीवर पडल्या.मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणुका covid-19 मुळे अडखळल्या.गावपुढारी खूप मेहनत घेऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत, गुडघ्याला बाशिंग बांधून होते.कोरोना…
