केंद्र सरकार द्वारा आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम! :बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले, तालुका प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड वर्धा.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) -संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले दिनांक २८ में रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या…
