उच्च प्राथमिक शाळा रेणकापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वीजयंती साजरी
उच्च प्राथमिक शाळा रेणकापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वीजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष सौ स्वाती शेंडे, उपाध्यक्ष सुनील सहारे, सदस्य ईश्वर सिडाम व इतर सदस्य…
