अडेगाव येथील महिला व तरुणावर गुन्हा दाखल,दुचाकी सह २५ हजार २०० चा मुद्देमाल जप्त
नितेश ताजणे, झरी:--मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथे लपून छपून दारूची विक्री काही तरुण व दोन महिला करीत असल्याची माहिती ठाणेदार अजित जाधव यांना लागली यावरून ठाणेदार यांनी दारूविक्री…
