स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा आज दुसरा दिवस धानोरा येथुन निघाली पद यांत्रा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सविस्तर वृत्त असे दि. ९ आगस्ट ते १४ आगस्ट पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने काॅग्रेस तर्फे आझादी गौरव पदयात्रेला ९ आगस्ट पासून वडकी येथुन महात्मा…

Continue Readingस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा आज दुसरा दिवस धानोरा येथुन निघाली पद यांत्रा

वडकी येथुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आझादी गौरव ही पदयात्रा ०९ ऑगस्ट पासून १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुकास्तरावरून ७५ किलोमीटर पर्यंत काढण्यात येणार आहे.…

Continue Readingवडकी येथुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

गावात शांतता राखणे हि तर नागरीकांची सामूहिक जबाबदारी – डाॅ धरणे

गेली दोन वर्ष आपण सर्वांनी कोरोनाचे कडक निर्बंध पाळत स्वयंम शिस्त अंगीकारली गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले तसेच शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करीत सार्वजनीक उत्सवालाही मुरड घातली.अजून कोरोना महामारीचा धोका कायम…

Continue Readingगावात शांतता राखणे हि तर नागरीकांची सामूहिक जबाबदारी – डाॅ धरणे

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वुमेन्स विथ विंग कार्यक्रमात ब्युटी किट चे गिफ्ट वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वूमेन विंग कार्यक्रमाच्या निमित्ताने २०२१-२२ या वर्षात कोरोना काळात सर्व ब्युटी, टेलरिंग बिझनेस करणाऱ्या उद्योजिका यवतमाळ जिल्हा प्रोग्राम ऑफिसर जयानंद टेंभेकर…

Continue Readingप्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वुमेन्स विथ विंग कार्यक्रमात ब्युटी किट चे गिफ्ट वाटप

रॅलीतून साकारली हर घर तिरंगा मोहीम

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवली जात आहे त्या अनुषंगाने सावंगी…

Continue Readingरॅलीतून साकारली हर घर तिरंगा मोहीम

स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार…

Continue Readingस्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

शेतकऱ्यानां कृषी दुतांनी सांगितले शेतात साचलेले पाणी काढायचे उपाय

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थी अभिषेक भांदक्कर , कुनाल आगलावे , रोहन बनपल्लीवार, हर्शल बदकल अणि कार्तिक बायनाबोयना या कृषीदुतांनी किन्ही येथिल शेतकऱ्यांचे मार्गदर्शन…

Continue Readingशेतकऱ्यानां कृषी दुतांनी सांगितले शेतात साचलेले पाणी काढायचे उपाय

अतिवृष्टीमुळे रीधोरा परिसरात अनेक विहीरी जमीनदोस्त ,राळेगाव महसूल विभागाने मोक्का पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक विहिरी जमीनदोस्त होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे सतंतच्या मुसळधार पावसाने अंखा राळेगाव तालुका झोडपून काढला…

Continue Readingअतिवृष्टीमुळे रीधोरा परिसरात अनेक विहीरी जमीनदोस्त ,राळेगाव महसूल विभागाने मोक्का पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

साहेब वावरात पाणी हाय ,राहाले घर नाही ,झेंडा लावू कुठं?

शेतकरी आत्महत्येची मालिका सुरु असतांना हर-घरं तिरंग्याच्या अट्टाहास(माय-बाप सरकार चे डोके ठिकाणावर आहे का, म्हणण्याची वेळ) राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) हुकूमत भी किसानों पे गजब के एहसान करती है,lआँखे…

Continue Readingसाहेब वावरात पाणी हाय ,राहाले घर नाही ,झेंडा लावू कुठं?

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील नाल्यात बुडून पती- पत्नीचा मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील सर्वसामान्यांपासून तर उच्चविद्याविभूषित लोकांचे मन हेलावून टाकणारी ही घटना असून मनुष्याचे वितभर पोट मनुष्याला कुठल्या थराला नेऊन पोहचवेल हे मात्र…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील नाल्यात बुडून पती- पत्नीचा मृत्यू