कुंड्रा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
वणी :- कुंड्रा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आज ता.१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांना व छत्रपती संभाजी…
