सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन कार्यक्रम सपन्न स्त्री मुक्तीचे उदगाते स्त्री शिक्षणाचे जनक सामाजिक न्याय चे महत्व कळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले…
