गावाच्या कल्याणासाठी ग्रामपंचायती बिनविरोध घ्याव्या: पोलीस निरीक्षक भगवान कांबळे
प्रतिनिधी ..परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालूक्यात ग्रामपंचायतन निवडणुकीचा कार्यकाळ जाहीर होताच ग्रामीण भागात मोर्चे बाधनीला सुरुवात झाली आहे गावपातळीवर निवडणुकी जोर धरुलागल्या पॅनल प्रमुख समोर येवु लागले ज्या ज्या परीन मोर्चे…
