हिमायतनगर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेतील कुचकामी पणा गोरगरीब रुग्णांचे जीव धोक्यात
रूग्णांना गाडी देण्यास नाकारले याला जबाबदार कोण? परमेश्वर सुर्यवंशी….. प्रतिनिधी काल रात्री उशिरा 11 ते बारा वाजेच्या सुमारास फुलेनगर येथिल एका महिलेला ग्रामीण रुग्णालयात प्रसूती साठी दाखल केले असतां रुग्णालयात…
