भारत माता की जय … घोषणा देत हिमायतनगर तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा वंदे मातरम……
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी आज ७२वा प्रजासत्ताक दिन. आजच्याच दिवशी भारत लोकशाही,सार्वभौम,गणराज्य बनला. मात्र खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला मिळतील. आपण सर्व…
