हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा) ते घारापुर डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे?
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षणा मुळे सदर लाखो रुपयांचा निधी खडकी (बा), ते घारापर येथील रोडचे काम बोगस, सदर काम इस्टिमेट प्रमाणे करण्यात आलेल नसल्याचे तक्रारदाराने स्पष्ट सांगितले…
