बड्या आजी-माजी राजकीय नेत्यांना पत्रकारांच्या कार्याचा विसर

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर| मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दि.०६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व स्तरातून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या जातात मात्र हिमायतनगर…

Continue Readingबड्या आजी-माजी राजकीय नेत्यांना पत्रकारांच्या कार्याचा विसर

योजनेत्तर कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत रुजू करून थकीत पगारी द्या अन्यथा दि.२४ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा

प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर| वन परिक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका आता सेवाजेष्ठता कामगारांना बसला असून, सेवा जेष्ठतेनुसार कामावरून कमी केलेल्या कामगारांचे मागील नऊ महिन्याचे वेतन थकले आहे. हे वेतन…

Continue Readingयोजनेत्तर कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत रुजू करून थकीत पगारी द्या अन्यथा दि.२४ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा

हिमायतनगर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर| मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील दोन्ही पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या…

Continue Readingहिमायतनगर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

नगरपंचायत स्तरावरील घरकुल धारकरांना रेती (वाळु) उपलब्ध करुन द्या: सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी केली तहसीलदारांकडे मागणी

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर| शहरात प्रधानमंत्री आवास योजनेतुन मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाली असून, त्यापैकी अनेक घरकुलाचे बांधकाम सुरु आहेत. मात्र घरकुलाच्या कामाला रेती उपलब्ध होत नसल्याने अनेक गोरगरीबांच्या हक्काच्या…

Continue Readingनगरपंचायत स्तरावरील घरकुल धारकरांना रेती (वाळु) उपलब्ध करुन द्या: सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी केली तहसीलदारांकडे मागणी

भोकरत ते हिमायतनगर राष्ट्रीय महमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी नांदेड/हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भोकराच्या उपविभागीय अभियंत्यांच्या देखरेखीखाली शारदा कंपनीच्या ठेकेदाराकडून भोकर- हिमायतनगर - या राष्ट्रीय महमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या कामात ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता…

Continue Readingभोकरत ते हिमायतनगर राष्ट्रीय महमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी . सुधाकर पाटील सोनारीकर यांची निवड

परमेश्वर सुर्यवंशी.. प्रतिनिधी हिमायतनगर: तालुक्यातील सोनारी येथील सुधाकर पाटील सोनारीकर यांची भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस पदी खा. प्रताप पाटील चिखलीकर आ. राम पाटील रातोळीकर जिल्हा अध्यक्ष…

Continue Readingभाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी . सुधाकर पाटील सोनारीकर यांची निवड

महसूल विभागाकडून पथकाची नेमणुक केली असतानाही कामारी परिसरात रेतीची तस्करी सुरूच..!

परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातिल कामारी परिसरातुन दररोज अवैध रित्या रेती उपसा होत असुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतीत जमा होत असला तरी महसूल प्रशासन या रेती माफियांवर कार्यवाही करत…

Continue Readingमहसूल विभागाकडून पथकाची नेमणुक केली असतानाही कामारी परिसरात रेतीची तस्करी सुरूच..!

हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल.

सोशल डिस्टन्स मध्ये स्विकार केला जाईल अर्ज निवडणूक आयोगाचे निर्देश. परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील जवळपास ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असुन दिनांक २३डिसेबर ते ३०डिसेबर चा कालावधी निवडणूक आयोगाने जाहीर…

Continue Readingहिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल.

वाळकेवाडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात गाय ठार, व नागरिकांमद्ये भीतीचे वातावरण

नांदेड :-हिमायतनगर तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून, वनपरिक्षेत्र हिमायतनगर अंतगर्गत येणाऱ्या दुधड परिसरात बिबट्यांचा सुसुळाट आझाला आहेशनिवारी मध्यरात्री मौजे वाळकेवाडी येथे माधव धुमाळे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गाईला बिबट्याने…

Continue Readingवाळकेवाडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात गाय ठार, व नागरिकांमद्ये भीतीचे वातावरण

सरसम येथिल आरोग्य अधिकारी नामधारी सर्व कारभार परिचर व सेवकावर अवलंबून.

प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे आरोग्य वर्धिनी कैन्द्र असुन त्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली जात नाही आज आयुष मान भारत हे ब्रिद वाक्य घेऊन नुसते चालनार…

Continue Readingसरसम येथिल आरोग्य अधिकारी नामधारी सर्व कारभार परिचर व सेवकावर अवलंबून.