सहायक पोलिस निरीक्षकाची धडाकेबाज कामगिरी ,भालचन्द्र तिड़के यांची अवैद्य धंद्यावर कारवाई
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट भालचन्द्र पद्माकर तिड़केसहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन सिंदखेड यांच्या कडून सामान्य जनतेने अवैद्य धंदे मुक्त ची बाळगलेली अपेक्षा पूर्ण होत असल्याचे सारखनी परिसरात दिसून येत आहे सारखनी परिसर…
