वरुर रोड येथे जागतिक महिला दिन साजरा
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा वरुर : जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात बेबीनंदा बोरकर, सोनी…
