अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा ,राजकीय दबाव

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील…

Continue Readingअखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा ,राजकीय दबाव
  • Post author:
  • Post category:इतर

अपघात:बोर्डा चौकात बस च्या खाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

चंद्रपूर -नागपूर रोड वर नेहमीच वर्दळ असते.बरेचदा दुरून जाण्याचं टाळण्यासाठी नागरिक विरुद्ध दिशेने गाडी चालवत येत असतात.अशीच घटना बोर्डा चौक जवळ नेताजी हायस्कूल जवळ झाला.दुचाकीस्वार हा विरुद्ध दिशेने येत असताना…

Continue Readingअपघात:बोर्डा चौकात बस च्या खाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाटेफळ ग्रामस्थांच्यावतीने भूमिपुत्रांचा गौरव

प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर, परांडा ता.२६ फेब्रुवारी२०२१रोजी परंडा तालुक्यातील वाटेफळ गावातील संतोष लक्ष्‍मण भांडवलकर यांची पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. गेले सात-आठ वर्ष महाराष्ट्र पोलीस…

Continue Readingवाटेफळ ग्रामस्थांच्यावतीने भूमिपुत्रांचा गौरव

मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची – डॉ.मनोहर नरांजे

मराठी भाषा गौरव दिन शिक्षण विभाग, पं.स.काटोल चा उपक्रम प्रतिनिधी:ऋषभ जवंजाळ,काटोल काटोल - दि.२७फेब्रुवारीमराठी भाषा आपली अस्मिता आहे.हजार वर्षाचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे.स्पर्धेत ठिकण्यासाठी इतर भाषा नक्कीच आत्मसात कराव्यात,…

Continue Readingमराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची – डॉ.मनोहर नरांजे

आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वेतन वाढ करण्यात यावी यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वाढ करण्यात आलेली असताना देखील कोणत्याही प्रकारची वेतन वाढ सोडुन वेळेवर पगार सूध्दा होत गेल्या काही वर्षांत मा सतीश पवार मा अतिरिक्त अभियान…

Continue Readingआरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांना वेतन वाढ करण्यात यावी यासाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन

जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण पॉझेटिव्ह  156 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी:नितेश ताजने,यवतमाळ यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर…

Continue Readingजिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण पॉझेटिव्ह  156 जण कोरोनामुक्त

नवीन ATM चे उदघाटन

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार कोरपना :- वणी रोड कोरपना येथे नवीन ATM चे दि 28-02-2021 रोज रविवार ला जनतेच्या सेवेत रुजू होत आहेत.तरी सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण या…

Continue Readingनवीन ATM चे उदघाटन

विराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट

लता फाळके/ हदगाव तालुक्यातील शिरड या गावी शिवसैनिक वैजनाथ कल्याणकर यांनी त्यांचे चिरंजीव विराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट दिले. सध्या…

Continue Readingविराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी तालुक्याच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे भव्य वाटप

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,व्यापारी सेना आर्णी तर्फे फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते,पान ठेले,चहा कॅन्टीन इत्यादींना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.मराठी राज भाषा दिनाचे औचित्य साधून व वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात…

Continue Readingमराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी तालुक्याच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे भव्य वाटप

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोंडवाना चा झेंडा फडकवन्यासाठी जोमाने कामाला लागा :- गजानन पाटील जुमनाके

प्रतिनिधी:जीवन तोगरे,जिवती जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न जिवती :- येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य…

Continue Readingस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गोंडवाना चा झेंडा फडकवन्यासाठी जोमाने कामाला लागा :- गजानन पाटील जुमनाके