जिजाऊ जयंती दिनी अभ्यासिकेचे लोकार्पण ( रमाई महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम )
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी आर्णी ( प्रतिनिधी ): आर्णी येथील रमाई महिला मंडळच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर स्टडी सर्कलची स्थापना उरुवेला बौद्ध विहार वैभव नगर आर्णी येथे करण्यात आली असून काल जिजाऊ, सावित्रीमाई व…
