माझी कविता, माझे विश्व ‘ जिल्हास्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धेत वर्षा शंकावार तालुक्यात प्रथम
प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी 'माझी कविता, माझे विश्व ' या विषयाला अनुसरुन जिल्हास्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली . यात सुमारे साडेचारशे बालकवींनी सहभाग घेतला. त्या बालकवींना प्रत्यक्ष आपली काव्य प्रतिभा…
