बंधारा नाही तर मतदान नाही , शासनाच्या उदासीनतेला नंदोरीतून बहिष्काराची चपराक
बंधाऱ्याशिवाय मतदानाला बहिष्कार, नंदोरी ग्रामस्थांचा आमसभेत ठराव वरोरा:-भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावातील शीर नदीपलीकडील इंदिरानगर वसाहतीतील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सोसत आहेत. इंदिरानगरात तब्बल ६० कुटुंब वास्तव्यास असून, त्यांच्यासह नंदोरी…
