आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिलांना मिळाला रोजगार ..प्रगती लोक संचलित साधनं केंद्र बनले उद्योग केंद्र.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी ,…………………………….हिमायतनगर तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रगती लोक संचलीत साधन केंद्र किनवट अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्याचा स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध माध्यमातून रोजगार…
