वीरांगना महाराणी दुर्गावती मडावी जयंतीनिमित्त कार्यक्रम धानोरा येथे उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे विरंगना महाराणी दुर्गावती मडावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,भारताच्या गौरवशाली गोंडवाना साम्राज्याच्या शूर साम्राज्ञी,वीरांगना महाराणी दुर्गावती मडावी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ६…
