सावित्रीआईंनी महिलांच्या पंखांना दिले बळ,महिला शिक्षण दिन साजरा ,सावित्रीआई फुले विचारमंच, काटोलचा उपक्रम
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल प्रतिनिधी/६ जानेवारीकाटोल - सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली.शिक्षणामुळे महिला सक्षम होऊन त्यांच्या पंखांना बळ मिळाले, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विचारमंच अध्यक्षा वैशाली…
