पालडोंगरी ग्रामपंचायत मधे कार्यालयीन वेळेत कुलूपबंद!
प्रतिनिधि : शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३ गोंदिया : येथील तिरोडा-तालुक्यामधील पालडोंगरी गावच स्थानिक स्वराज्य संस्था असलेली लोंकांची गावसंसद असलेली ग्रामपंचायत, कार्यालयीन वेळेत कुलूप बंद असल्याचा धक्का देणारा प्रकार उघडकीस…
