टायगर ग्रुप ने चिंचाळा गावातील युवकांशी केली हितगुज.
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर सरकारी यंत्रणेच्या नियम व अटींचे पालन करून जिल्ह्या-जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. विशेषतः युवकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, त्यांना भासलेल्या मदतीला धावून जाण्यासाठी, युवकांना कार्यक्षेत्रात पाठिंबा देण्यासाठी…
