पहापळ सर्कल परिसरात अजय आत्राम यांची जनसंपर्क मोहीम वेग घेताना दिसते
सहसंपादक : – रामभाऊ भोयर स्थानिक राजकीय वर्तुळात अलीकडे तरुण चेहऱ्यांमध्ये अजय आत्राम या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून अजय आत्राम यांनी पहापळ सर्कल परिसरातील गावांना भेटी देत…
