अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांचा धडक कारवाई, राळेगाव पोलिसांचा सापळा यशस्वी, 9 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूसह वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे मोठे जाळे उध्वस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
