बोर्डा ग्रा पं निवडणुकीला गालबोट, त्या प्रकरणी अॅट्रॉसिटी चा गुन्हा अखेर दाखल
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा शहरालगत असलेल्या बोर्डा गावात ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान माजी सरपंचांला मारहाण प्रकरणी काल अखेर अॅट्रॉसिटी सह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. 15 जानेवारी ला 12 च्या दरम्यान…
