रिधोरा येथे शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल रिधोरा:-पणन महासंघाकडुन शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ अपना कॉटन जिनिंग रिधोरा येथे बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके यांच्या हस्ते पार पडला.यावेळी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, चंद्रशेखर चिखले, बाजार समिती…
