नाशिक शहरात कडक लॉकडाउन असताना मात्र रेल्वे स्टेशन वर मात्र सर्व मोकाट…
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक संपूर्ण शहरात जिल्हाधिकार्यांनी शनिवार रविवार कडक बंद घोषित केला आहे संपूर्ण शहरात तो पाळलाही जात असून रेल्वे स्टेशन वर मात्र कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे येणाऱ्या…
